Image Source: Dr Kariko social Media X कोव्हिड-19 विरोधी लस निर्मितीमध्ये अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलेल्या डॉ. कॅटरिन कारिको आणि डॉ. ड्यू वाइसमन यांना, 2023 चा शरीर विज्ञान किंवा औषधशास्त्रासाठीचा प्रतिष्ठित ‘Nobel Prize’ पुरस्कार जाहीर झालाय. Dr. Kariko आणि Dr. Drew Weissman यांच्या mRNA (Messenger RNA) तंत्रज्ञानावरील कित्येक दशकांच्या संशोधनामुळेच जगाला कोव्हिड-19 महामारीचा मुकाबला करण्यासाठी प्रभावीContinue reading “Katalin Kariko: Nobel Prize विजेत्या संशोधक ज्यांना विद्यापिठाने काढलं, पण त्यांनी संशोधन सोडलं नाही”
Tag Archives: corona virus
मुंबई: कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी सर्व वॉर्डात भरारी पथके तपासणी करणार
मुंबईत कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी युद्धपातळीवर काटेकोर पाऊले उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असून सर्व २२७ वॉर्डमध्ये पालिकेची भरारी पथके मंगळवारपासून घराघरांमध्ये तपासणी सुरु करणार आहेत. राज्यांतील इतर जिल्ह्यांच्या तुलनेने मुंबईमधील लोकसंख्या,दाट लोकवस्ती तसेच विषाणू प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन काल मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेस हे निर्देश दिले. सोमवारी उद्धव ठाकरेंनी महापालिका उपायुक्त तसेच वॉर्डContinue reading “मुंबई: कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी सर्व वॉर्डात भरारी पथके तपासणी करणार”