Image Source: Live Science मुलं चिडचिड करू लागली की हातात मोबाईल किंवा टॅब द्या..लगेच शांत..काम करताना त्रास दिल्यास त्यांना फोन दिला की चिडीचूप..मोबाईल हातात सापडला की रडणं गायप..आजच्या डिजिटल युगात मोबाईल, टॅबची स्क्रीन मुलांसाठी बेबीसिटर बनलीये. पालक मुलांना शांत करण्यासाठी, आपल्याला त्रास नको म्हणून किंवा अगदी जेवायला लावण्यासाठी फोन किंवा टॅबलेटचा आधार घेतात. पण कधीContinue reading “Parents Alert! 📱 मोबाईलमुळे मुलं पेंसिल धरायला विसरतायत ✏️ | 5 smartphone impact”