Parents Alert! 📱 मोबाईलमुळे मुलं पेंसिल धरायला विसरतायत ✏️ | 5 smartphone impact
Image Source: Live Science मुलं चिडचिड करू लागली की हातात मोबाईल किंवा टॅब द्या..लगेच शांत..काम करताना त्रास दिल्यास त्यांना फोन दिला की चिडीचूप..मोबाईल हातात सापडला की रडणं गायप..आजच्या डिजिटल युगात मोबाईल, टॅबची स्क्रीन मुलांसाठी बेबीसिटर बनलीये. पालक मुलांना शांत करण्यासाठी, आपल्याला त्रास नको म्हणून किंवा अगदी जेवायला लावण्यासाठी फोन किंवा टॅबलेटचा आधार घेतात. पण कधी…
Sleep Divorce? 😴 घोरण्यामुळे नातं धोक्यात? 💔 Sleep Problems in Couples
अनेकवेळा जोडीदाराचं घोरणं, त्याची अंथरुणात सुरू असलेली चुळबूळ या गोष्टींमुळे आपल्या पार्टनरला रात्री व्यवस्थित झोप येत नाही. रात्री योग्य झोप मिळाली नाही तर परिणाम दुसऱ्या दिवशी होतो. मग सतत चिडचिड होते. असं बहुतांश लोकांसोबत होतं. पण आता या गोष्टी डिव्होर्स पर्यंत पोहोचू लागल्या आहेत. मी तुम्हाला ‘स्लिप डिव्होर्स’बाबत माहिती देणार आहे. याचं कारण भारतातल्या 78…
Fig: रोज अंजीर खाण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे
तुम्हाला सर्वात जास्त त्रास कशाचा होतो? काही म्हणतील पोटाचा- सारखं अपचन होतं. काहींना कॉलेस्ट्रॉलचा, सांधेदुखी खूप कॉमन आहे, काही सांगतील हार्टचा त्रास. बदललेल्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. जगभरात 90 टक्के हेल्थ इश्यूज याच आजारांमुळे होतात. आजच्या व्हिडीयोत आपण एका ड्रायफ्रूटची माहिती घेणार आहोत. या ड्रायफ्रूटची खासीयत अशी की, यात भरपूर पौष्टीक घटक आहेत. जे आर्थरायटीस, उच्चरक्तदाब, डायजेशन प्रॉब्लेम, शूगर बॅलन्स…
उपाशी पोटी हळदीचं पाणी पिण्याचे 10 फायदे 🌿 | Boost Immunity & Digestion
या लेखात आपण अशा गोष्टीची माहिती जाणून घेणार आहोत. जी अत्यंत सहज उपलब्ध आहे आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हळद…आजीच्या बटव्यातील हळदीचे फायदे तुम्हाला माहित असतील. आयुर्वेदीक औषधातही हळदीचा वापर केला जातो. आज मी तुम्हाला हळदीचे 10 सायंटिफिक फायदे सांगणार आहे. हळद गुणकारी आहे हे सर्वांना माहितेय. तुम्हाला माहित नसेल पण हळदीचं पाणी रोज प्यायल्याने खूप…
हेडफोन Full Volume मध्ये वापरता? 🎧 कानाचं नुकसान कसं होतं | Hearing Loss
ट्रेन, बस, चालताना, जॉगिंग करताना, कॅफेमध्ये, जिममध्ये…पहावं तिकडे..लोकांच्या कानात हल्ली हेडफोन असतो. आपल्याच दुनियेत मग्न. आवाज कमी ऐकू येत असेल तर मग फोनचं volume बटन पार 8-10 वेळा जोरजोरात प्रेस करतात. volume एका लिमिटनंतर वाढत नाही…पण कान मात्र कामातून जातो..माझ्या अनुभवावरून सांगतोय. मी हेच करायचो..पण याचा कधी विचार केलाय..की फूल volume मध्ये हेडफोनवर बोलताना किंवा गाणी तुमच्या कानात…
जेवणानंतर गॅस-अपचन? 🍽 Sitting Posture बदलून Relief मिळवा! उभं राहून जेवणं Good or Bad?
तुम्ही बऱ्याचवेळा ऐकलं असेल. पोट चांगलं तर शरीर निरोगी. जंक फूड, वेळी-अवेळी खाणं यामुळे गॅस, अॅसिडिटी, चरबी वाढणं या समस्या निर्माण होतात. तुम्हाला माहितीये- आपण कोणत्या पोझिशनमध्ये जेवतो यावर अन्नपचन अवलंबून असतं. आपण जेवताना कसं बसावं याची माहिती जाणून घेऊया. जेवतानाची पोझिशन अन्न गिळण्यास, चावण्यास आणि श्वास घेण्यास महत्त्वाची ठरते. खाताना पोझिशन योग्य नसेल तर…
फक्त 3 सवयींनी दिसा 10 वर्षांनी तरुण! | Anti-Aging Secret
तुम्ही लहान वयातच म्हातारे दिसायला लागलात? मग रोजच्या या 3 सवईंनी तुम्ही म्हतारपणाला मुठीत करू शकता. तरूण रहाण्याचा हा फंडा अमेरिकेतील डॉ. कर्ट हॉंग यांचा आहे. ते 52 वर्षांचे आहेत. पण त्यांचा दावा आहे की, त्यांचं biological age 41 वर्ष आहे म्हणजे 11 वर्षांनी कमी आहे. तरूण रहाण्याचा हा कोणता फंडा? biological age म्हणजे सोप्या शब्दात शरीरातील पेशी आणि…
How Often Should You Shower? दररोज आंघोळ फायदेशीर की नुकसानकारक?
तुम्ही रोज आंघोळ करता? मग तुम्हाला सांगितलं की आठवड्यातून 2-3 वेळा आंघोळ केली तर शरीरासाठई चांगलं. तुमची पहिली प्रतिक्रिया असेल हा मूर्खपणाचं सांगतोय. पण, 100 सेकंदात तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय. आंघोळीशिवाय दिवस सुरू झाल्यासारखं वाटत नाही. बरोबर..माझ्यासोबतही असं होतं. काही थंड तर काही कडक पाण्याने आंघोळ करतात. आंघोळ म्हणजे एक सोशल नॉर्म किंवा सवय आहे.…
‘NEAT’ जिम न करता हेल्दी कराण्याचा मार्ग?
फीट रहाण्यासाठी व्यायाम गरजेचा. पण कामाच्या व्यापात जमतंच असं नाही. शरीराची हालचाल झाली नाही की वजन वाढतं. तुम्हाला माहितेय, अशावेळी जिमला न जाता सुद्धा हेल्दी रहाण्याचा मार्ग आहे? हा मार्ग ‘NEAT’ पाळला पाहिजे. चला आजच्या व्हिडीओमध्ये ‘NEAT’ म्हणजे काय जाणून घेऊया. ‘NEAT’ म्हणजे non-exercise activity thermogenesis.. सोप्या शब्दात व्यायामाशिवाय दिवसभर केल्या जाणाऱ्या सर्व हालचालीतून बर्न होणाऱ्या कॅलरीज. उदाहरणार्थ- चालणं, घरकाम…
Cancer रशियाची कॅन्सरविरोधी लस कशी काम करते? Russia’s AI Cancer Vaccine
रशियाने कॅन्सरची वाढ रोकणारी कॅन्सरविरोधी लस तयार केल्याचा दावा केलाय. ही लस प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देण्यात येणार नाहीये. तर, 2025 पासून कॅन्सरग्रस्त रुग्णांना देण्यात येईल अशी माहिती रशियन सरकारने दिलीये. mRNA तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवण्यात आलेली ही लस, रुग्णांना मोफत दिली जाणार आहे. रेडियो रशियाशी बोलताना आरोग्य मंत्रालयाच्या रेडियोलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे महासंचालक अॅन्ड्रे कापरिन यांनी ही माहिती…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
Follow My Blog
Get new content delivered directly to your inbox.