फीट रहाण्यासाठी व्यायाम गरजेचा. पण कामाच्या व्यापात जमतंच असं नाही. शरीराची हालचाल झाली नाही की वजन वाढतं. तुम्हाला माहितेय, अशावेळी जिमला न जाता सुद्धा हेल्दी रहाण्याचा मार्ग आहे? हा मार्ग ‘NEAT’ पाळला पाहिजे. चला आजच्या व्हिडीओमध्ये ‘NEAT’ म्हणजे काय जाणून घेऊया. ‘NEAT’ म्हणजे non-exercise activity thermogenesis.. सोप्या शब्दात व्यायामाशिवाय दिवसभर केल्या जाणाऱ्या सर्व हालचालीतून बर्न होणाऱ्या कॅलरीज. उदाहरणार्थ- चालणं, घरकामContinue reading “‘NEAT’ जिम न करता हेल्दी कराण्याचा मार्ग? “