Disease ‘X’ म्हणजे काय? कोव्हिड-19 पेक्षा हा आजार भयंकर असेल?

Image by Elliot Alderson from Pixbay Disease ‘X’.. अरे देवा..आता ही काय नवीन भानगड आलीये? कोव्हिड गेला? आता हा नवा येणार? पुन्हा घरी बसावं लागणार? सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांवर सुरू असलेल्या चर्चेनंतर प्रत्येकाला हा महत्त्वाचा प्रश्न पडलाय. कोव्हिड-19 महामारी अजूनही संपलेली नाही. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी, नव-नवीन व्हेरियंट जगभरात कुठल्या ना-कुठल्या शहरात अधूनमधून डोकं वर काढतातच. कोरोनानंतर आताContinue reading “Disease ‘X’ म्हणजे काय? कोव्हिड-19 पेक्षा हा आजार भयंकर असेल?”