रशियाने कॅन्सरची वाढ रोकणारी कॅन्सरविरोधी लस तयार केल्याचा दावा केलाय. ही लस प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देण्यात येणार नाहीये. तर, 2025 पासून कॅन्सरग्रस्त रुग्णांना देण्यात येईल अशी माहिती रशियन सरकारने दिलीये. mRNA तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवण्यात आलेली ही लस, रुग्णांना मोफत दिली जाणार आहे. रेडियो रशियाशी बोलताना आरोग्य मंत्रालयाच्या रेडियोलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे महासंचालक अॅन्ड्रे कापरिन यांनी ही माहितीContinue reading “Cancer रशियाची कॅन्सरविरोधी लस कशी काम करते? Russia’s AI Cancer Vaccine”