अस्थमाचा त्रास असलेल्यांसाठी उपयुक्त उष्ट्रासन

उष्ट्रासन, backward bending आसन आहे. याला इंग्रजीमध्ये ‘कॅमल पोज’ असं म्हणतात. या आसनात chest open होते. lungs (फुफ्फुसं) expand होतात. दिर्घ श्वास घेतल्याने ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर शरीरात घेतला जातो. त्यामुळे अस्थमाचा त्रास असलेल्यांसाठी उष्ट्रासन अत्यंत उपयुक्त आहे. उष्ट्रासन करण्याच्या 5 योग्य steps वज्रासनात बसा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. गुडघ्यांवर उभे रहा. यावेळी दोन्ही हात शरीराच्याContinue reading “अस्थमाचा त्रास असलेल्यांसाठी उपयुक्त उष्ट्रासन”

Want six-pack-abs? पोटाचे स्नायू मजबूत करणारं उत्तानपादासन

उत्तानपादासन, याला ‘Raised leg pose’ म्हणूनही ओळखलं जातं. उत्तानपादासनात ओटीपोटाचे स्नायूंचा वापर झाल्यामुळे ते मजबूत होण्यास मदत मिळते. पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी उत्तानपादासन अत्यंत महत्त्वाचं आसन आहे. उत्तानपादासन कसं करायचं? पाठीवर झोपा. पाय समोरच्या दिशेने सरळ आणि हात बाजूला असतील. दिर्घ श्वास घेऊन सोडा आणि आसन करण्यासाठी तयार व्हा. पुन्हा दिर्घ श्वास घ्या. त्यानंतर पायContinue reading “Want six-pack-abs? पोटाचे स्नायू मजबूत करणारं उत्तानपादासन”

ही 5 योग आसनं वाढवतील रोगप्रतिकारशक्ती

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत सातत्याने अनेक गोष्टी करत असतो. सततची कामासाठी धावपळ, स्ट्रेस त्यात खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही, झोप अपूरी होते आणि याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे निरोगी रहायचं असेल तर आपल्याला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. नियमीत योगाभ्यास केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासContinue reading “ही 5 योग आसनं वाढवतील रोगप्रतिकारशक्ती”

Boost Your Immunity and Health with These 5 Yoga Asanas

In today’s fast-paced world, we often find ourselves juggling between multiple tasks from morning to evening. This hectic lifestyle can lead to irregular dietary habits, lack of exercise, insufficient sleep, and overall unhealthy living. To counter these effects and maintain a healthy life, it is crucial to focus on boosting our immunity. Practising Yoga canContinue reading “Boost Your Immunity and Health with These 5 Yoga Asanas”