काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरचा एक व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायर झाला. आणि चर्चा सुरू झाली, एका वर्षापेक्षा लहान मुलांना मध द्यावा का देऊ नये? नवजात मुलांना मध देणं धोकादायक आहे? मुलांना मध दिल्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात येतं? सोनमने, “लहान मुलांना मधामुळे बोट्युलिझम हा आजार होतो. त्यामुळे मी माझ्या मुलाला वर्षभरापर्यंत मध दिला नाही,” असंContinue reading “Sonam Kapoor: बोट्युलिझम म्हणजे काय? एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मध देणं धोकादायक?”