जाणून घ्या अमेरिकेच्या H-1B visa चे नवीन नियम 

H-1B visa, अमेरिकेन ड्रीम असलेल्या भारतातील प्रत्येक उच्चशिक्षित मुला-मुलीसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. अरे H-1B रिन्यू करायला आलोय, कंपनीने H-1B ची प्रोसेस सुरू केलीये. H-1B हा शब्द तुमच्या कानावर कधी ना कधीतरी पडलाच असेलच. अमेरिकेत नोकरीला असलेल्या भारतीयांच्या तोंडी H-1B सारखाच असतो. असं म्हणा ना, की H-1B चा सतत जप सुरू असतो. भारतातील लाखो उच्चशिक्षित मुलं H-1B व्हिसावर अमेरिकेत करिअरContinue reading “जाणून घ्या अमेरिकेच्या H-1B visa चे नवीन नियम “