मुंबई: कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी सर्व वॉर्डात भरारी पथके तपासणी करणार

मुंबईत कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी युद्धपातळीवर काटेकोर पाऊले उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असून सर्व २२७ वॉर्डमध्ये पालिकेची भरारी पथके मंगळवारपासून घराघरांमध्ये तपासणी सुरु करणार आहेत. राज्यांतील इतर जिल्ह्यांच्या तुलनेने मुंबईमधील लोकसंख्या,दाट लोकवस्ती तसेच विषाणू प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन काल मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेस हे निर्देश दिले. सोमवारी उद्धव ठाकरेंनी महापालिका उपायुक्त तसेच वॉर्डContinue reading “मुंबई: कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी सर्व वॉर्डात भरारी पथके तपासणी करणार”