How Often Should You Shower? दररोज आंघोळ फायदेशीर की नुकसानकारक?

तुम्ही रोज आंघोळ करता? मग तुम्हाला सांगितलं की आठवड्यातून 2-3 वेळा आंघोळ केली तर शरीरासाठई चांगलं. तुमची पहिली प्रतिक्रिया असेल हा मूर्खपणाचं सांगतोय. पण, 100 सेकंदात तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय. आंघोळीशिवाय दिवस सुरू झाल्यासारखं वाटत नाही. बरोबर..माझ्यासोबतही असं होतं. काही थंड तर काही कडक पाण्याने आंघोळ करतात. आंघोळ म्हणजे एक सोशल नॉर्म किंवा सवय आहे.Continue reading “How Often Should You Shower? दररोज आंघोळ फायदेशीर की नुकसानकारक?”