अनेकवेळा जोडीदाराचं घोरणं, त्याची अंथरुणात सुरू असलेली चुळबूळ या गोष्टींमुळे आपल्या पार्टनरला रात्री व्यवस्थित झोप येत नाही. रात्री योग्य झोप मिळाली नाही तर परिणाम दुसऱ्या दिवशी होतो. मग सतत चिडचिड होते. असं बहुतांश लोकांसोबत होतं. पण आता या गोष्टी डिव्होर्स पर्यंत पोहोचू लागल्या आहेत. मी तुम्हाला ‘स्लिप डिव्होर्स’बाबत माहिती देणार आहे. याचं कारण भारतातल्या 78Continue reading “Sleep Divorce? 😴 घोरण्यामुळे नातं धोक्यात? 💔 Sleep Problems in Couples”