ट्रेन, बस, चालताना, जॉगिंग करताना, कॅफेमध्ये, जिममध्ये…पहावं तिकडे..लोकांच्या कानात हल्ली हेडफोन असतो. आपल्याच दुनियेत मग्न. आवाज कमी ऐकू येत असेल तर मग फोनचं volume बटन पार 8-10 वेळा जोरजोरात प्रेस करतात. volume एका लिमिटनंतर वाढत नाही…पण कान मात्र कामातून जातो..माझ्या अनुभवावरून सांगतोय. मी हेच करायचो..पण याचा कधी विचार केलाय..की फूल volume मध्ये हेडफोनवर बोलताना किंवा गाणी तुमच्या कानातContinue reading “हेडफोन Full Volume मध्ये वापरता? 🎧 कानाचं नुकसान कसं होतं | Hearing Loss”