तुम्हाला सर्वात जास्त त्रास कशाचा होतो? काही म्हणतील पोटाचा- सारखं अपचन होतं. काहींना कॉलेस्ट्रॉलचा, सांधेदुखी खूप कॉमन आहे, काही सांगतील हार्टचा त्रास. बदललेल्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. जगभरात 90 टक्के हेल्थ इश्यूज याच आजारांमुळे होतात. आजच्या व्हिडीयोत आपण एका ड्रायफ्रूटची माहिती घेणार आहोत. या ड्रायफ्रूटची खासीयत अशी की, यात भरपूर पौष्टीक घटक आहेत. जे आर्थरायटीस, उच्चरक्तदाब, डायजेशन प्रॉब्लेम, शूगर बॅलन्सContinue reading “Fig: रोज अंजीर खाण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे “