फक्त 3 सवयींनी दिसा 10 वर्षांनी तरुण! | Anti-Aging Secret

तुम्ही लहान वयातच म्हातारे दिसायला लागलात? मग रोजच्या या 3 सवईंनी तुम्ही म्हतारपणाला मुठीत करू शकता. तरूण रहाण्याचा हा फंडा अमेरिकेतील डॉ. कर्ट हॉंग यांचा आहे. ते 52 वर्षांचे आहेत. पण त्यांचा दावा आहे की, त्यांचं biological age 41 वर्ष आहे म्हणजे 11 वर्षांनी कमी आहे. तरूण रहाण्याचा हा कोणता फंडा? biological age म्हणजे सोप्या शब्दात शरीरातील पेशी आणिContinue reading “फक्त 3 सवयींनी दिसा 10 वर्षांनी तरुण! | Anti-Aging Secret”

Cancer रशियाची कॅन्सरविरोधी लस कशी काम करते? Russia’s AI Cancer Vaccine

रशियाने कॅन्सरची वाढ रोकणारी कॅन्सरविरोधी लस तयार केल्याचा दावा केलाय. ही लस प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देण्यात येणार नाहीये. तर, 2025 पासून कॅन्सरग्रस्त रुग्णांना देण्यात येईल अशी माहिती रशियन सरकारने दिलीये. mRNA तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवण्यात आलेली ही लस, रुग्णांना मोफत दिली जाणार आहे. रेडियो रशियाशी बोलताना आरोग्य मंत्रालयाच्या रेडियोलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे महासंचालक अॅन्ड्रे कापरिन यांनी ही माहितीContinue reading “Cancer रशियाची कॅन्सरविरोधी लस कशी काम करते? Russia’s AI Cancer Vaccine”

Hangover साठी IV Therapy 🍸 | खरंच Cure की फक्त Myth?

काय मंडळी… मग कुठे प्लान करताय 31 चं सेलिब्रेशन? घरीच…का मित्रांसोबत कल्ला. हॉटेल, नाईट-आऊट, पार्टी..फूल-टू धिंगाणा आणि मस्ती करताना..वाईच दमानं घ्या…नाही…म्हटलं हॅंगओव्हरने वर्षाचा पहिला दिवसच खराब होईल..आणि हो.. जास्त झाली तर विचाराल…मैं कहां हूं.. दारू पिऊन गाडी अजिबात चालवू नका. नाहीतर, नवीन वर्षाची सुरूवात जेलमधूनच पक्की…बरं..ते हॅंगओव्हरवरून आठवलं. मद्यपानानंतर होणारी अवस्था टाळण्यासाठी हल्ली एक फॅडContinue reading “Hangover साठी IV Therapy 🍸 | खरंच Cure की फक्त Myth?”

जाणून घ्या अमेरिकेच्या H-1B visa चे नवीन नियम 

H-1B visa, अमेरिकेन ड्रीम असलेल्या भारतातील प्रत्येक उच्चशिक्षित मुला-मुलीसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. अरे H-1B रिन्यू करायला आलोय, कंपनीने H-1B ची प्रोसेस सुरू केलीये. H-1B हा शब्द तुमच्या कानावर कधी ना कधीतरी पडलाच असेलच. अमेरिकेत नोकरीला असलेल्या भारतीयांच्या तोंडी H-1B सारखाच असतो. असं म्हणा ना, की H-1B चा सतत जप सुरू असतो. भारतातील लाखो उच्चशिक्षित मुलं H-1B व्हिसावर अमेरिकेत करिअरContinue reading “जाणून घ्या अमेरिकेच्या H-1B visa चे नवीन नियम “

तुमचं वय 30-40 आहे? मग या दरम्यान महत्त्वाच्या 11 वैद्यकीय तपासण्या माहित आहेत?

वयाच्या तिशी, चाळीशीतली वर्ष म्हणजे डोक्यावर अपेक्षांचं ओझं, वाढलेली जबाबदारी, काम करण्याचे दिवस, स्वत:ला प्रूव्ह करण्यासाठी सुरू असलेली दिवसरात्र धडपड. थोडक्यात काय तिशी-चाळीशी म्हणजे the most productive years of life. आता काम नाही करायचं? मग कधी? हीच कामाची खरी वेळ..असं स्वत:ला समजावून आपण व्यावसायिक स्पर्धेत पळू लागतो. आयुष्याचं हे दशक सुरू कधी होतं आणि कधीContinue reading “तुमचं वय 30-40 आहे? मग या दरम्यान महत्त्वाच्या 11 वैद्यकीय तपासण्या माहित आहेत?”

मुलांमध्ये एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवणारं ‘त्राटक’ कसं करायचं?

त्राटक, सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, एकटक एखाद्या सूक्ष्म गोष्टीकडे बघत रहाणे. योगविद्येच्या हठयोग प्रकारातील त्राटक एक षट्कर्म आहे. योगाभ्यासात हठयोग प्रदिपिकेचं मोठं महत्त्व आहे. स्वामी मुक्तिबोधानंद हठयोग प्रदिपिकेत लिहीतात, त्राटक म्हणजे, एखाद्या लहान गोष्टीकडे निरखून, लक्षपूर्वक, आणि एकाग्र नजरेने पहात रहाणं. जोपर्यंत डोळ्यातून अश्रू येत नाही तोपर्यंत.     त्राटक केल्यामुळे अनेक फायदे होतात. उदाहरणार्थ- एकाग्रता वाढते,Continue reading “मुलांमध्ये एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवणारं ‘त्राटक’ कसं करायचं?”

Revitalize Your Mind and Body: Discover the Power of Kapalbhati Yoga Technique”

‘Kapalbhati’ is one of the techniques of shatkarma (body cleansing technique in yoga). It’s a popular technique among yoga practitioners. In the Gherand Samhita (yoga textbook), it is called ‘Bhalabhati’. Kapal and bhala mean ‘forehead’ and bhati means ‘light’. Swami Muktibodhananda, in “Hatha Yoga Pradipika” (HYP), describes it as “invigorating the entire brain and awakeningContinue reading “Revitalize Your Mind and Body: Discover the Power of Kapalbhati Yoga Technique””

मेंदूला चालना देणारी आणि श्वसनमार्ग शुद्ध करणारी कपालभाती क्रिया कशी करावी?

‘कपालभाती’ क्रिया योगाभ्यासातील शटकर्मांपैकी एक आहे. शरीर शुद्ध करण्यासाठी कपालभाती क्रिया केली जाते. योगाभ्यास करणाऱ्यांमध्ये कपालभाती खूप प्रसिद्ध आहे. श्रृषी घेरंड यांनी लिहीलेल्या घेरंड संहितेमध्ये याला भालाभाती असं म्हणण्यात आलंय. कपाल, किंवा भाल म्हणजे सोप्या भाषेत कपाळ आणि भाती म्हणजे प्रकाश.  कपालभाती बाबत सांगताना ‘हठ योग प्रदिपिका’ या पुस्तकात स्वामी मुक्तिबोधानंद लिहीतात, ‘या क्रियेमुळे मेंदूला चालना मिळते आणिContinue reading “मेंदूला चालना देणारी आणि श्वसनमार्ग शुद्ध करणारी कपालभाती क्रिया कशी करावी?”

“सूर्य नमस्कार: योग्य पद्धत, फायदे, आणि कोणी करू नये

सूर्य फक्त एक तारा नाहीये. वेदांमध्ये सूर्य संपूर्ण सृष्टीचा जनक आणि उर्जेचा देवता आहे असं सांगण्यात आलंय. प्राचीन काळापासून सूर्याकडे सकारात्मकता, आध्यात्मिक चेतना, आत्म-साक्षात्कार आणि प्रेरणा देणारा म्हणून पाहिलं जातं. वर्षोंनवर्ष नियमित सूर्याची उपासना केली जात होती. आणि ‘सूर्यनमस्कार’ सूर्याची आराधना क सूर्य नमस्कार म्हणजे योगासन नाही. विविध योग आसनांच्या माध्यमातून सूर्याची उपासना किंवा आराधनाContinue reading ““सूर्य नमस्कार: योग्य पद्धत, फायदे, आणि कोणी करू नये”

Bird flu: CDC issues health alert, says, low-risk for general public 

The Centers for Disease Control and Prevention (CDC), a premier health agency in the U.S., has issued a health advisory following the detection of a human transmission case of avian influenza in Texas, United States. The health alert was issued on Friday, April 5th, to inform clinicians, state health departments, and the public of aContinue reading “Bird flu: CDC issues health alert, says, low-risk for general public “