भारतातील अस्थमा रुग्णांची संख्या 35,00,00,000 million अस्थमामुळे दररोज 1000 लोकांचा मृत्यू जगभरात 262 million अस्थमा रुग्ण ग्लोबल अस्थमा रिपोर्ट 2022 चे आकडे धक्कादायक आहेत. दमा किंवा अस्थमा श्वसनाचा आजार आहे. सर्व वयोगटातील व्यक्तींना हा त्रास होतो. अस्थमा गंभीर स्वरूपाचा असला तरी काळजी आणि योग्य ट्रिटमेंटने बरा होऊ शकतो. तुम्हाला किंवा नातेवाईकांमध्ये दमा असेल तर तब्येत-पाणीचाContinue reading “अस्थमा रुग्णांसाठी गुड न्यूज 💊 | 50 वर्षांनी सापडलं नवीन औषध”
Author Archives: Mayank Bhagwat
Hangover साठी IV Therapy 🍸 | खरंच Cure की फक्त Myth?
काय मंडळी… मग कुठे प्लान करताय 31 चं सेलिब्रेशन? घरीच…का मित्रांसोबत कल्ला. हॉटेल, नाईट-आऊट, पार्टी..फूल-टू धिंगाणा आणि मस्ती करताना..वाईच दमानं घ्या…नाही…म्हटलं हॅंगओव्हरने वर्षाचा पहिला दिवसच खराब होईल..आणि हो.. जास्त झाली तर विचाराल…मैं कहां हूं.. दारू पिऊन गाडी अजिबात चालवू नका. नाहीतर, नवीन वर्षाची सुरूवात जेलमधूनच पक्की…बरं..ते हॅंगओव्हरवरून आठवलं. मद्यपानानंतर होणारी अवस्था टाळण्यासाठी हल्ली एक फॅडContinue reading “Hangover साठी IV Therapy 🍸 | खरंच Cure की फक्त Myth?”
जाणून घ्या अमेरिकेच्या H-1B visa चे नवीन नियम
H-1B visa, अमेरिकेन ड्रीम असलेल्या भारतातील प्रत्येक उच्चशिक्षित मुला-मुलीसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. अरे H-1B रिन्यू करायला आलोय, कंपनीने H-1B ची प्रोसेस सुरू केलीये. H-1B हा शब्द तुमच्या कानावर कधी ना कधीतरी पडलाच असेलच. अमेरिकेत नोकरीला असलेल्या भारतीयांच्या तोंडी H-1B सारखाच असतो. असं म्हणा ना, की H-1B चा सतत जप सुरू असतो. भारतातील लाखो उच्चशिक्षित मुलं H-1B व्हिसावर अमेरिकेत करिअरContinue reading “जाणून घ्या अमेरिकेच्या H-1B visa चे नवीन नियम “
10 Must-Do Health Screenings After 30
We all have heard the phrase, “Prevention is better than cure.” Maintaining healthy well-being and undergoing regular health check-ups can prevent the onset of the disease, and easier than trying to tackle it when the situation is already on the verge of becoming complicated. As you step into your 30s, managing your health becomes moreContinue reading “10 Must-Do Health Screenings After 30”
तुमचं वय 30-40 आहे? मग या दरम्यान महत्त्वाच्या 11 वैद्यकीय तपासण्या माहित आहेत?
वयाच्या तिशी, चाळीशीतली वर्ष म्हणजे डोक्यावर अपेक्षांचं ओझं, वाढलेली जबाबदारी, काम करण्याचे दिवस, स्वत:ला प्रूव्ह करण्यासाठी सुरू असलेली दिवसरात्र धडपड. थोडक्यात काय तिशी-चाळीशी म्हणजे the most productive years of life. आता काम नाही करायचं? मग कधी? हीच कामाची खरी वेळ..असं स्वत:ला समजावून आपण व्यावसायिक स्पर्धेत पळू लागतो. आयुष्याचं हे दशक सुरू कधी होतं आणि कधीContinue reading “तुमचं वय 30-40 आहे? मग या दरम्यान महत्त्वाच्या 11 वैद्यकीय तपासण्या माहित आहेत?”
The Importance of Self-Breast Examination in Cancer Awareness
((Source: WHO, Health Ministry,India)) YES! The statistics are staggering! Could their life be saved? Experts say early detection is key, and in many cases, lives could be saved with early diagnosis and timely intervention. The month of October is observed as Breast Cancer Awareness Month. Today, through this blog, I will be highlighting the importanceContinue reading “The Importance of Self-Breast Examination in Cancer Awareness”
Breast Cancer Awareness Month : Self Breast Examination किंवा स्तनांची स्वत:च तपासणी कशी करायची?
हे आकडे वाचून धक्का बसला ना? हे आकडे फक्त वाचून सोडून देऊ नका. ब्रेस्ट कॅन्सर कसा होतो? याची लक्षण कशी ओळखायची? याबाबत प्रत्येक महिलेला जागरूक होणं गरजेचं आहे. ब्रेस्ट कॅन्सरची लक्षण वेळीच ओळखता आली, तर जीव वाचू शकतो. तज्ज्ञ सांगतात, ब्रेस्ट कॅन्सरची लक्षण ओळखण्यासाठी प्रत्येक महिलेने ‘Self Breast Examination’ सोप्या शब्दात घरच्याघरी स्तनांची तपासणी केलीContinue reading “Breast Cancer Awareness Month : Self Breast Examination किंवा स्तनांची स्वत:च तपासणी कशी करायची?”
अस्थमाचा त्रास असलेल्यांसाठी उपयुक्त उष्ट्रासन
उष्ट्रासन, backward bending आसन आहे. याला इंग्रजीमध्ये ‘कॅमल पोज’ असं म्हणतात. या आसनात chest open होते. lungs (फुफ्फुसं) expand होतात. दिर्घ श्वास घेतल्याने ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर शरीरात घेतला जातो. त्यामुळे अस्थमाचा त्रास असलेल्यांसाठी उष्ट्रासन अत्यंत उपयुक्त आहे. उष्ट्रासन करण्याच्या 5 योग्य steps वज्रासनात बसा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. गुडघ्यांवर उभे रहा. यावेळी दोन्ही हात शरीराच्याContinue reading “अस्थमाचा त्रास असलेल्यांसाठी उपयुक्त उष्ट्रासन”
Want Six-Pack Abs? Practice Uttanpadasana to Achieve a Toned Abdomen
Uttanpadasana is also known as the ‘Raised leg pose’. In Sanskrit, Uttan means raised and pada means legs. Practising this aasan helps strengthen the core, and abdominal muscles. How to perform Uttanpadasana? Lie down on your back. Legs straight and arms by the side of the body. Palms downwards. Take a deep breath in andContinue reading “Want Six-Pack Abs? Practice Uttanpadasana to Achieve a Toned Abdomen”
Want six-pack-abs? पोटाचे स्नायू मजबूत करणारं उत्तानपादासन
उत्तानपादासन, याला ‘Raised leg pose’ म्हणूनही ओळखलं जातं. उत्तानपादासनात ओटीपोटाचे स्नायूंचा वापर झाल्यामुळे ते मजबूत होण्यास मदत मिळते. पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी उत्तानपादासन अत्यंत महत्त्वाचं आसन आहे. उत्तानपादासन कसं करायचं? पाठीवर झोपा. पाय समोरच्या दिशेने सरळ आणि हात बाजूला असतील. दिर्घ श्वास घेऊन सोडा आणि आसन करण्यासाठी तयार व्हा. पुन्हा दिर्घ श्वास घ्या. त्यानंतर पायContinue reading “Want six-pack-abs? पोटाचे स्नायू मजबूत करणारं उत्तानपादासन”